रत्नागिरी नगरपरिषद पोटनिवडणुकांचा सर्व खर्च शिवसेनेनेच करावा : सुदेश मयेकर 

0
184

रत्नागिरी : शिवसेनेच्यावतीने पोटनिवडणुकीसाठी बंड्या साळवी यांचे नाव पुढे केले आहे. बंड्या साळवी यांच्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी निवडणुका किंवा पोटनिवडणुका जनतेवर लादल्या आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी होणारा खर्च रत्नागिरी नगरपरिषदेच्याऐवजी शिवसेनेनेच करावा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते सुदेश मयेकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here