अर्चना फाऊंडेशनच्या भव्य भजन स्पर्धेची रविवारी महाअंतिम फेरी

0
85

सावंतवाडी : दि २ : संसदरत्न खासदार सौ. सुप्रीया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या  निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अर्चना फाऊंडेशन आयोजित भव्य भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ : ०० वा. बॅ. नाथ पै. सभागृह सावंतवाडी येथे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यापुर्वी सावंतवाडी, दोडामार्ग येथे प्राथमिक फेरी घेण्यात आली होती. तर वेंगुर्ला इथ उद्या प्राथमिक फेरी होणार आहे. यामधील तालुकास्तरीय फेरीमधुन प्रत्येकी पाच संघांची निवड करण्यात आली आहे. या पंधरा संघातून अंतिम विजेते संघ निवडले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here