ओम साई मित्रमंडळ सावंतवाडीतर्फे इन्सुलीत पूरग्रस्तांना धान्य वाटप

0
167

बांदा : दि १५ : ओम साई मित्रमंडळ सावंतवाडीतर्फे इन्सुलीत पूरग्रस्तांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्यावतीने कौस्तुभ गावडे, चैतन्य सावंत, साहिल कोरगावकर, यश सावंत,अमेय सुकी,दीपक पिरनकर,निहार काठाने,निमिष सावंत,केयुर कुडपकर,आकाश गावडे,यशवंत टीळवे,उत्कर्ष दाफळे,आशुतोष राणे,सिद्धार्थ वारंग,चेतन धोंड,शुभम आंचेकर, सुजन मुद्राळे,परेश कुडव,दिपू परब यांनी गावातील काँग्रेसचे पदाधीकारी दिगंबर परब, संदीप कोठावळे, किरण गावडे,रघुवीर देऊलकर, दिनेश गावडे, नाना पालव यांच्या मदतीने हे ध्यान्य वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here