सलमानने इंडस्ट्रीमध्ये पूर्ण केली ३१ वर्षे…

0
137

मुंबई : दि.२८ : सलमान खानने इंडस्ट्रीमध्ये ३१वर्ष पूर्ण केले आहेत. २७ ऑगस्टला त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बालपणीचा फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले. सलमानने ‘मैंने प्यार किया’, ‘सनम बेवफा’, ‘साजन’, ‘अंदाज अपना अपना’, ‘हम आपके हैं कौन’, ‘करण-अर्जुन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘तेरे नाम’, ‘हम साथ-साथ हैं’ यांसारखे हिट चित्रपट दिले. कॉमेडी जॉनरचा चित्रपट ‘बीवी नं. १’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘रेडी’ आणि ‘नो एंट्री’ नंतर 2000 पासून त्याने अॅक्शन चित्रपट करायला सुरुवात केली. ज्यामध्ये ‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट सामील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here