यशश्री सौदागर यांच्या कवितांचे आज आकाशवाणीवर प्रसारण

0
115

वेंगुर्ला : दि २९ : आजगाव येथील साई प्रतिष्ठानच्या विश्वस्त यशश्री आनंद सौदागर यांनी स्वतः लेखन करून सादर केलेल्या कवितांचे प्रसारण २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी येथून प्रसारित होणार आहेत. मोबाईलवर व रेडीओ एफ.एम.१०३.६ वर ऐकता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here