पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

0
50

सिंधुदुर्गनगरी : दि. ११ :  गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन राज्य मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग दीपक केसरकर हे दिनांक १२ सप्टेंबर २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.       गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २.०० वा. सावंतवाडी येथे तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट को.ऑ.क्रेडिट सोसायटी ली.च्या पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ३.०० वा. वेंगुर्ला येथे नगरपालीकेच्या पर्यटन विभागातून दिलेल्या निधीतून दीपगृहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे सुशोभिकरण कार्यक्रमास उपस्थिती, तसेच वेंगुर्ला शहराच्या प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार वेंगुर्ले येथून गोव्याकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here