स्थायी समितीची सभा १६ रोजी

0
73

सिंधुदुर्गनगरी : दि. ११  :  जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २.३० वा. बॅ. नाथ पै सभागृह, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here