नितेश राणेंच्या प्रचारार्थ माजी खासदार निलेश राणे मैदानात

0
1271

देवगड : दि १७ : भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथे माजी खासदार निलेश राणे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. यावेळी राजेश आटले, श्री. मयेकर, डॉ.अमोल तेली, उत्तम बिर्जे, आरिफ बगदादी, मिलिंद दांडेकर, नीरज घाडी, भूषण बोडस, वैभव वारीक, प्रसाद देवधर, संजय बोंबडी, विकास दीक्षित, विनोद सुके, रुपेश गिरकर, विठ्ठल नाईकधुरे, संदीप तावडे, अंकुश ठुकरुल, प्रताप तिर्लोटकर, गणेश राणे, किरन मिठबावकर, मुकेश गुरव, महेंद्र राणे, बाबा आमडोस्कर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here