सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीनं शिवजयंती उत्सव

0
88

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे सकल मराठा समाज कणकवली च्या वतीने करण्यात आलंय आयोजन // १८ आणि १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलाय भव्य जयंती उत्सव // १८ फेब्रुवारी रोजी किल्ले व रंगावली स्पर्धा // १९ फेब्रुवारी साजरा होणार मुख्य शिवजयंती उत्सव // मराठा मंडळ सभागृहात संपन्न होणार शिवजयंती उत्सव // सकाळी ९ वाजता होणार शिवप्रतिमेची स्थापना // सकाळ च्या सत्रात आयोजित करण्यात आलीय वक्तृत्व स्पर्धा // पहिल्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान होणार वक्तृत्व स्पर्धा // तिसरी ते सातवी गटासाठी शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील प्रसंग, ८ वि ते १० गटासाठी मातोश्री जिजाऊ आणि स्वराज्य, तर महाविद्यालयीन गटासाठी शिवशासन पद्धत ही आजच्या काळाची गरज या विषयावर संपन्न होणार वक्तृत्व स्पर्धा // दुसऱ्या सत्रात चौथी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी होणार शिवचरित्रावर आधारित लेखी प्रश्नावली स्पर्धा // स्पर्धेसाठी प्रशांत दळवी मोबा. 9420656761 आणि दत्तात्रय सावंत मोबा. 9423300039 यांच्याशी संपर्क साधण्याचे आयोजकांनी केलेय आवाहन // रात्री ९ वाजता मराठा मंडळ सभागृहात दिगंबर नाईक अभिनित ” देवाक काळजी रे ” नाट्यप्रयोग मोफत होणार सादर //

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here