महिला व बालविकास समितीचा सभा २८ रोजी

0
13

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ : जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११.३० बॅ. नाथ पै सभागृह, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here