कणकवली नगराध्यक्षासाठी ८, नगरसेवकसाठी ८६ नामनिर्देशन दाखल

0
458

कणकवली : नगरपंचायत निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारांनी ८ तर नगरसेवकपदासाठी सर्वपक्षीय, शहरविकास आघाडी आणि अपक्ष असे ८६ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत यांच्याकडे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here