युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरेनर गाव मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

0
676

सावंतवाडी : युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरेनर गाव मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेसाठी नियम निश्चित करण्यात आले असून त ते पुढील प्रमाणे. 1)प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती असणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. 2)पर्यवरण पूरक सजावट असणाऱ्यास गुणांकनात प्राधान्य.3)परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 4)आयत्या वेळी नियमात बदल करण्याचा अधिकार मंडळा ने राखून ठेवला आहे। बक्षीसे -1)उत्कृष्ट गणेश सजावट एकूण तीन क्रमांक व उत्तेजनार्थ तीन क्रमांक 2)उत्कृष्ट पताका सजावट एक क्रमांक 3)उत्कृष्ट मूर्तिकार (सदर मूर्तिकार हा मळेवाड कोंडुरे गावातील असणे गरजेचे )असे स्पर्धेचे नियम असून इच्छूक स्पर्धकांनी आपली नावे मंडळ अध्यक्ष हेमंत मराठे किंवा प्रसाद राऊत यांच्याकडे द्यावीत असे आवाहन मंडळाने केले आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.