कुडाळमध्ये संजय गांधी निराधारची ६१ प्रकरणंं मंजुर

0
106

कुडाळ : कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीती सभा नुकतीच अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन, ६१ प्रस्तावांना मंजुरी देऊन यापुढे आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन प्रस्ताव मंजुर केले जातील अशी माहिती कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीती अध्यक्ष अतुल बंगे यांनी दिली.

यावेळी समीती सदस्य श्रेया परब, समीती सदस्य प्रविण भोगटे, समीती सदस्य भिकाजी कोरगावकर समीती सचिव तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ नगरपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.

खालील प्रस्ताव खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशीनुसार मंजुर करण्यात आले.

जयश्री चिले, (घोटगे), निलिमा मंगेश केळुसकर नेरुर सायचे टेंब, राजश्री आगलावे पिंगुंळी, सुवर्णा दत्ताराम डांगे (डिगस), प्रमिला परशुराम नागवेकर (तेर्से बांबार्डे), श्रीमती छाया सुमन सावंत (आंडपाल), सोनाली गजानन पाटील (कुडाळ एम आय डी सी), तिलोतमा मराठे (जांभवडे) संजिवनी सुभाष घाडी (महादेवाचे केरवडे), सुवर्णा शंकर बावकर (बाव), अश्विनी अर्जुन परब (भरणी), निर्मला लवु जाधव (सरंबळ), संजना सावंत (पिंगुंळी), सुजाता सुधीर माड्ये (पिंगुंळी), समिक्षा संतोष बागवे (घावनळे), श्रीम प्रियांका पांडुरंग धुरी (वाडी वरवडे) सुहासिनी महादेव धामापुरकर (वाडी वरवडे), कु गायत्री सिताराम देवळी (सोनवडे तर्फे हवेली) समर्थ संतोष माणगावकर (भडगाव), श्रीम सुहासिनी सखाराम गोठणकर (कसाल) दिपस्वी दीपक पालकर (पिंगुंळी) अर्जुन सखाराम शेटकर (पिंगुंळी), कु आनंद मनोहर पालकर (पिंगुंळी) दत्त प्रसाद केशव नाईक (कालेली) आप्पा सुरेश लोहार (पडवे), महादेव शिवराम आटक (पिंगुंळी), प्रभाकर धुरी (माणगाव), उत्तम रामा राऊळ (निवजे), विलास विनायक परब (कसाल), राहुल जंगले (पोखरण), सहदेव गोविंद बिडये (झाराप) सुरेखा भिकाजी कविटकर (नेरूर क नारुर) कृष्णा बळिराम सावंत (पोखरण), श्रीधर गंगाराम नाईक (हिर्लोक), महादेव कृष्णा देऊलकर – हुमरमळा अणाव), पार्वती महादेव देऊलकर (हुमरमळा अणाव), भिकाजी आपा गुरव (कडावल), मधुकर यशवंत ठकार (हुमरस)श्री मोहन तुकाराम टक्के (वर्दे), शल सरस्वती गुरव (गिरगाव), अंकुश दत्ताराम मर्गज (पांग्रड), रामचंद्र तेर्से (निरुखे), स्मिता जनार्दन तेर्से (निरुखे), सुमती पांडुरंग परब (निरुखे), सुहास कृष्णा गुरव (भडगाव बुद्रुक), सत्यवती भगवान कुपेकर (आवळेगाव) अंबु रामचंद्र गायचोर (साळगाव), फाल्गुन9 गजानन दाभोलकर (साळगाव), शुभांगी भिकाजी गावडे (साळगाव), लक्ष्मण बाबु आळवे (पाट) दीलीप जोशी (पाट) विनया विजय पाटकर (पाट), सुधा राजाराम राऊळ (पाट) रेखा विलास वाडेकर (पाट) लक्ष्मी मनोहर राणे (हुमरमळा वालावल), रमाकांत शांताराम परब (हुमरमळा वालावल), सत्यभामा बाबु करलकर (कवठी), प्राजक्ता प्रकाश खवणेकर, (आंदुर्ले), नरहरी तुकाराम पिंगुळकर (मुणगी), या प्रसातांवाना मंजुरी दिली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.