दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा दाखल…!

0
129

मुंबई : सिनेनिर्माता – दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा हैदराबाद पोलिसांकडे दाखल झाला आहे. राम गोपाल वर्मा यांच्या निर्मिती संस्थेनं ५६ लाख रुपये उधारीवर घेतले होते. मात्र, ते परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शेखर आर्ट क्रिएशन्सचे कोप्पाडा शेखर राजू यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.