ज्ञानदीप एक्सप्रेस बुक सेंटर शाखा नंबर 4 सिंधुदुर्गचा कणकवलीत शुभारंभ

0
184

कणकवली : ज्ञानदीप अकॅडमी,पुणे श्री महेश शिंदे संचालित ज्ञानदीप एक्सप्रेस बुक सेंटर,शाखा नंबर 4 सिंधुदुर्ग, आणि राज डिजिटल अँड बुक्स शाखा नंबर -2 चा कणकवली मध्ये तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेसमोर शुभारंभ झाला. यावेळी वैभववाडी अधीक्षक मनोज सावंत, कणकवली डी . एड. कॉलेज प्राचार्य एस. व्ही. सोनूरलेकर , राज दळवी, विभक्ती दळवी, जयश्री दळवी, विश्वास सावंत, रसिका बाईत, आरती बुकम हे उपस्थित होते.

ज्ञानदीप एक्सप्रेस बुक सेंटर मध्ये सिंधुदुर्ग मधील विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षा पुस्तके सवलती मध्ये मिळतील. व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुक विक्रेत्यांना होलसेल ने स्पर्धा परीक्षा पुस्तके मिळतील.त्यासाठी त्यांनी ज्ञानदीप एक्सप्रेस बुक्स् सेंटर , सिंधुदुर्ग – 7798889881 ला संपर्क साधावा. तसेच येथे आपले सरकार सेवा करण्यात सुरु करण्यात आले आहे या अंतर्गत सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यात येतील. तरी या सर्व योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.