अतुल बंगेंनी बोलला नवस | केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांनी केला पूर्ण

0
405

कुडाळ :

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा मागील वर्षी अपघात झाला होता.  त्यामध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यात श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातातून सहीसलामत सुटण्यासाठी वालावल हुमरमळा येथील भंडारी समाजाचे कार्यकर्ते अतुल बंगे यांनी हुमरमळा येथील रामेश्वराच्या चरणी श्रीपाद नाईक अपघातातून बरे व्हावे यासाठी नवस केला होता. तो नवस आज स्वतः श्रीपाद नाईक यांनी रामेश्वराचे दर्शन घेऊन नवस फेडला.

यावेळी अमृत देसाई, बाळा जळवी, सरपंच अर्चना बंगे, प्रकाश परब, ऍड रीना पडते, योगेश धुरी, बाळा परब,
प्रभाकर गुंजकर, कांता माड्ये, धनंजय परकर, प्रसाद गावडे, रमा गाळवणकर, मितेश वालावलकर, मानसी वालावलकर, आना मार्गि, नारायण परब, हरी परब, शंकर पाटणकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.