नितेश राणेंच्या वाढदिनादिवशी मनीष दळवी – काळसेकरांनी गाठली मुंबई | दिल्या खास शुभेच्छा

0
118

सिंधुदुर्ग :

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मुंबई येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.