राज्यातला सत्तापेच सुप्रीम कोर्टात | सुनावणी सुरु

0
216

नवी दिल्ली : राज्यातला सत्तापेच सर्वोच्च न्यायालयात गेला असून, यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. बंडखोर आमदारांना तुम्ही उच्च न्यायलयात का गेला नाही असा सवाल केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.