सिंधुदुर्ग :
आता ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यातला वाद आता अधिकच पेटलाय. त्यात शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी एक भलमोठ पत्र लिहित अनेक गंभीर आरोप ठाकरेंच्या निकटवर्तींयांवर केलेत. ‘हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी… बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा’ अस कॅप्शन टाकत त्यांनी हि पोस्ट केलीय.
पाहूयात काय म्हणाले केसरकर ?
पान क्रमांक 1
पान क्रमांक 2
पान क्रमांक 3
पान क्रमांक 4