सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान – रोटरी क्लबचं रक्तदान शिबीर

0
164

कणकवली : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लब कणकवली आयोजित रक्तदान शिबीरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुसळधार पाऊस पडत असताना देखील रक्तदात्यांनी शिबिरास उपस्थिती दर्शवली.

यावेळी कणकवली रोटरीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये, सेक्रेटरी वर्षा बांदेकर, रोट्रॅक्ट अध्यक्षा श्रद्धा पाटकर, सेक्रेटरी मिहीर तांबे, दीपक बेलवलकर, संतोष कांबळे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, कुडाळ-वेंगुर्ला संघटक यशवंत गावडे, जिल्हा सहखजिनदार अमेय मडव, वैभववाडी-कणकवली संघटक मकरंद सावंत, कणकवली अध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, उपाध्यक्ष अमोल भोगले तसेच रोटरीचे प्रा. मुरकर सर, श्री पावसकर सर, श्री सीताराम कुडतरकर आणि रोट्रॅक्ट सदस्य उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.