जि. प. – पं. स. अंतिम प्रभाग रचना जाहीर

0
679

सिंधुदुर्गनगरी :

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 ( सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 9(1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वात्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंयाचत समित्यांमधील निर्वाचक गणाची रचना व एकूण सदस्य संख्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, सर्व तहसिलदार कार्यालयातील फलकावर, सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.