उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर : सूत्र

0
311

मुंबई :

उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर : सूत्र // उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार अशा येत होत्या बातम्या // सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यावर उपमुख्यमंत्री तातडीने झाले होते दिल्लीला रवाना // मात्र, सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर होणार मंत्रीमंडळ विस्तार // त्यामुळे उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर // सूत्रांची माहिती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.