GOA POLITICS | काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदारांनी घेतली अमित शहा, नड्डा यांची भेट

0
255

नवी दिल्ली : काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सात आमदारांसह गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी.  नड्डा यांची भेट घेतली.  दरम्यान देशाबाहेर असल्यामुळे मायकेल लोबो या बैठकीत सहभागी नव्हते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.