सुप्रीम कोर्टाचं ऐतिहासिक पाऊल | महत्त्वाच्या केसेस Online ऐकायला मिळणार

0
151

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातल्या महत्त्वाच्या केसेस नागरिकांना ऑनलाईन ऐकायला मिळणार // 27 सप्टेंबरपासून घटनापीठाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार // 27 सप्टेंबरपासूनच महाराष्ट्राच्या प्रकरणाची घटनापीठासमोर सुनावणी // महाराष्ट्राच्या दृष्टीने संवेदनशील प्रकरणाची सुनावणी देखील थेट ऑनलाईन प्रक्षेपित होणार का ?  याची उत्सुकता  // सुप्रीम कोर्टातल्या कामकाजात पारदर्शकतेच्या दृष्टीने कोर्टाचे ऐतिहासिक पाऊल //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.