मंत्री चव्हाण यांच्या वाढदिनी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप | विशाल परब, अजय सावंत यांचा उपक्रम

0
55

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त माजगांव मधील शाळा नं १ व २ मध्ये हिंद मराठाचे, भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून व भाजपाचे युवा कार्यकर्ते अजय सावंत यांच्या सहकार्यानं शालेय मुलांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत मुलांना दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी माजी प. स.सदस्य बाबु सावंत,ग्राम. स. बाळा वेजरे,माजी सरपंच मंगेश राठवड, साळगांवकर, आकेरकर, फर्नांडीस व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.