वेंगुर्ल्यात शिवसैनिकांचा जल्लोष…!

0
251

वेंगुर्ला : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे शिवसेना गटाला उच्च न्यायालयाने परवानगी देण्यात आली. यावेळी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यालयासमोर फटाके फोडून व जोरदार घोषणाबाजी करुन  जल्लोष करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, शहर संघटक मंजुषा आरोलकर, कोमल सरमळकर, अरुणा माडये, रश्मी गावडे, शितल साळगावकर, युवासेना पंकज शिरसाट, विवेक आरोलकर, संजय किनळेकर, हेमंत मलबारी, अभिनव मांजरेकर, गजानन गोलतकर, उमेश नाईक, दिलीप राणे, डेलिन डिसोजा, सुयोग चेंदवणकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.