वैभववाडीत सीएम चषकाचे आयोजन;तालुक्यातील स्पर्धकांनी व्हावे सहभागी- अतुल रावराणे

0
596
वैभववाडी : ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाव यासाठी राज्यस्तरीय सीएम चषकाचे आयोजन करण्यात आलय. तालुका, जिल्हा, कोकण व राज्य स्तर अशा चार टप्प्यावर या स्पर्धा होत आहेत. वैभववाडीत या सीएम चषकाची जोरदार तयारी सुरू आहे. वैयक्तिक व सांघिक स्वरुपाच्या या स्पर्धा होणार आहेत. तालुक्यातील स्पर्धकांनी या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे अतुल रावराणे यांनी केले आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.