नितेश राणेंनी दणाणून सोडली विधानसभा ; सेनेचा फाडला बुरखा!

0
485
कोकणचे डॅशिंग आमदार नितेश राणे यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्यात यावा व प्रकल्पग्रस्तांवर होणारी सरकारी दडपशाही थांबवावी, अशी जोरदार मागणी करत विधानसभा दणाणून सोडली. शिवसेनेचा ढोंगी बुरखा त्यांनी फाडला.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here