उपरकर यांनी पाच ग्रामपंचायती निवडून आणाव्यात ; मगच माझ्यावर टीका करावी : निलेश राणे

0
408
 सावंतवाडी : परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती निवडून आणाव्यात, मगच माझ्यावर टीका करावी. उपरकर आमदारकीला पडल्यानं आता जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत निवडणुकच लढवतील, असा खोचक टोला माजी खासदार निलेश राणे यांनी उपरकर यांना लगावला. उपरकरांसोबत आता कार्यकर्ते राहिले नसून, ते काम करत असलेल्या मानसिकतेमुळे पक्षाचे वाटोळे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here