आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ-मालवणसाठी ५ कोटी

0
1649

सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा करून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी कोट्यावधीचा निधी आणला आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्यातून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी २०१८-१९ अंतर्गत कुडाळ मालवण मतदारसंघासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघातील ११९ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच हि कामे पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०१८-१९ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे : – कडावल मुख्य रस्ता ते हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता ता. कुडाळ ५ लाख, कुपवडे वागदेवाडी येथे जाणारी पायवाट तयार करणे.ता कुडाळ २.लाख, गोठोस ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे ता कुडाळ ५ लाख, आकेरी कशेलवाडी पटवर्धन यांच्या घराजवळ जाणारा रस्ता ता कुडाळ ४ लाख, पावशी बेननदी केसरकरवाडी जि. प. शाळा येथे सभामंडप बांधणे. ता कुडाळ ३ लाख, आंब्रड मोगरनेवाडी रस्ता ता कुडाळ ४लाख, बिबवणे मांगलेवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ५ लाख, ओरोस खुर्द देऊळवाडी येथे सभामंडप बांधणे ता कुडाळ ५ लाख, सोनवडे तर्फ कळसुली स्मशानभूमी सुशोभीकरण करणे ता कुडाळ ३ लाख , झाराप वराडकरवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ४ लाख, आंबडपाल मुख्य रस्ता ते भद्रकाली मंदिर जाणारा रस्ता ता कुडाळ ५ लाख, कवठी देऊळवाडी येथे गणेशघाट बांधणे ता कुडाळ २ लाख, ज्ञानदीप हायस्कुल वायंगणी सभामंडप ता कुडाळ ५ लाख, चेंदवण पाट्याचीवाडी ते खालची मळेवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ४ लाख, भडगाव खुर्द मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता .ता कुडाळ ५ लाख, भरणी ग्रा.प. कार्यालय येथे सभागृह बांधणे.ता कुडाळ ५ लाख, कुंदे ग्रा.प. कार्यालय येथे सभागृह बांधणे ता कुडाळ ५ लाख, कट्टा पेंडूर मुख्यरस्ता ते वाइरकरवाडी गोपीचंद वाइरकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता ता मालवण ५ लाख, घोटगे ख्रिश्चनवाडी पुलाच्या खालच्या बाजूस संरक्षण भिंत बांधणे ता कुडाळ ४ लाख, आवळेगाव रवळनाथ मंदिर गिरोबा मंदिर मार्गे कासारवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ४ लाख, पोखरण रवळनाथ मंदिर ते विठ्ठलादेवी रस्ता ता कुडाळ ३ लाख, नानेली मुख्य रस्ता ते ढेपगाळू चंद्रकांत परब यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता .ता कुडाळ ५ लाख, तुळसुली त माणगाव लिंगेश्वर मंदिर ते चरीवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ५ लाख, अणाव मांजरेकरवाडी येथे सभामंडप बांधणे. ता कुडाळ ४ लाख, पोखरण डॉ. कुडाळकर हायस्कूल येथे सभामंडप बांधणे.ता कुडाळ ५ लाख, मुळदे लिंगेश्वर मंदिर ते गडगेवाडी रस्ता ता कुडाळ ४ लाख, कवठी देवूळवाडी जाणारा रस्ता .ता कुडाळ ५ लाख, कुसबे म्हाडेश्वरवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ५ लाख, पडवे बोभाटेवाडी जाणारा रस्ता ता कुडाळ ५ लाख, शिवराज मराठा माध्यमिक उच्चमाध्यमिक साळगाव सभामंडप बांधणे. कुडाळ ५ लाख, माळगाव गावठणवाडी रस्ता मालवण ५लाख, पिंगुळी सराफदार वाडी येथे सभामंडप बांधणे. कुडाळ ३ लाख, हेदूळ मधलीवाडी जाणारा रस्ता मालवण ५.लाख, न्हीवे कातवड ब्राम्हण देवालय नजीक सभामंडप बांधणे मालवण ३.लाख, चांदेर भोगलेवाडी जाणारा रस्ता मालवण ५ लाख, कसाल कार्लेवाडी सभामंड्प मालवण ५ लाख, मसुरे गडघेरा जाणारा रस्ता मालवण ५.लाख, पेंडूर तोंडवळकर घर ते तळीवाडीकडे जाणारा रस्ता मालवण ५लाख, खैदा कातवड येथे स्मशानशेड बांधणे मालवण ३.लाख, हडी खोतेवाडा जाणारा रस्ता मालवण ५.लाख, कांदळगाव मुख्य रस्ता ते रामेश्वर मंदिर जाणारा रस्ता मालवण ५.लाख, बुधवळे गावठणवाडी रामेश्वर मंदिर येथे सभामंडप बांधणे. मालवण ५ लाख, तळगाव हायस्कूल येथे कंपाऊंड वॉल बांधणे मालवण ४ लाख, कसाल बालमवाडी ते कुंदे पोखरण रस्ता कुडाळ ५ लाख, आडवली मिराशीवाडी येथे गणेशघाट बांधणे. मालवण २.लाख, उपवडे मुख्यरस्ता ते धवलवाडी रस्ता कुडाळ ४ लाख, असगणी वरची पन्हळवाडी येथे गणेशघाट बांधणे. मालवण २.लाख, शिरवंडे शेळेवाडी येथे गणेशघाट बांधणे. मालवण २.लाख, गोठणे सडेवाडी मुख्य रस्ता ते स्मशानशेडकडे जाणारा रस्ता मालवण ४ लाख, चिंदर गावठणवाडी यथे सभामंडप बांधणे मालवण ३.लाख, ज्ञानदीप हायस्कूल हिवाळे येथे सभामंडप बांधणे. मालवण ७ लाख, बांदिवडे मळावाडी जाणारा रस्ता मालवण ५.लाख, गोळवण रवळनाथ मंदिर ते धनगरवाडी जाणारा रस्ता मालवण ५.लाख , आंदुर्ले मुणगी नदी ते मुनगी शाळा रस्ता ता कुडाळ ४ लाख, आंजिवडे मुख्य रस्ता ते श्री देवी सातेरी मंदिर रस्ता कुडाळ ५ लाख, ओवळीये मुख्य रस्ता ते कुक्कुडवाडी जाणारा रस्ता, मालवण ४ लाख, त्रिंबक बगाडवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. मालवण ५.लाख, आचरा हिर्लेवाडी तुरपवाडी जाणारा रस्ता करणे. मालवण ५.लाख, वडाचापाट पालव मांगर ते गणेश तावडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता मालवण ५ लाख, वेरळ मुख्य रस्ता ते कुळकरवाडी जाणारा रस्ता मालवण ५लाख, आमडोस हरिजनवाडी ते कदमवाडी जाणारा रस्ता मालवण ५लाख, चेंदवण ग्रामपंचायत कार्यालय सभामंडप कुडाळ ५ लाख, आंबेरी तावडेवाडी येथे सभामंडप बांधणे. मालवण ३.लाख, श्रावण बौद्धवाडी नजीक सभामंडप बांधणे. मालवण ५.लाख, सोनवडे मळेकरवाडी पंढरी विठ्ठल घाडीगावकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता कुडाळ ४. ५०लाख, माणगाव मुख्यरस्ता ते कोटीची राई जाणारा रस्ता कुडाळ ५.लाख, आंब्रड भगवती मंदिर धिंदधयाळेवाडी कुडाळ २ लाख , कुपवडे होळवादेवी ते वस्तर व्हाळ रस्ता कुडाळ४ लाख , कुसगाव मुख्य रस्ता ते अनबाववाडी जाणारा रस्ता कुडाळ ५.लाख, गिरगाव गावठणवाडी ते रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता कुडाळ ५.लाख , घावनाळे खुटवळवाडी रांगणा तुळसुली मुख्यरस्ता ते माश्याचीवाडी जाणारा रस्ताकुडाळ ५ लाख,
हुमरमळा चव्हाटेश्वर मंदिर ते तळ्याचे टेंबवाडी जाणारा रस्ता कुडाळ ५लाख, बांबुळी मुख्य रस्ता ते ढवळाचा बांध ते वेशीपर्यंत जाणारा रस्ता कुडाळ ५ लाख, भडगाव बु. ग्रामपंचायत कार्यालय येथे सभागृह बांधणे. कुडाळ ५.लाख, पाट गोसावीवाडी नवनाथ नगर जाणारा रस्ता कुडाळ १. ५०लाख, वेंगुर्ला रस्ता ते वाडीवरवडे कमानी कडून भराडी मंदिर जाणारा रस्ता कुडाळ ५ लाख, अखिल घावणळे उत्कर्ष मंडळ, घावनळे येथे सभामंडप बांधणे. कुडाळ ५ लाख, बिबवणे कुलकर्णीवाडी ते कवठणकर घर जाणारा रस्ता . कुडाळ ५ लाख, काळसे गोसावीवाडी येथे स्मशानशेड बांधणे. मालवण ३ लाख, श्री. विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ मुख्य कार्यालय मौजे झाराप येथे कंपाउंडवॉल बांधणे.कुडाळ ५ लाख, नांदोस सारंगवाडी ब्राम्हण स्थळ नजीक संरक्षक भिंत बांधणे. मालवण २.५० लाख, साळगाव बाजार मेस्त्रीवाडी मार्ग ते कारेकरवाडी जाणारा रस्ता कुडाळ ४ लाख, न्यू इंग्लिश स्कुल केरवडे कार्याद नारुर येथे सभामंडप कुडाळ ७ लाख, हिवाळे गावडेवाडी येथे जाणारी पायवाट बांधणे. मालवण ३.लाख, वायरी जाधववाडी जाणारा रस्ता मालवण ५.लाख, माणगाव ढोलकवाडी जि. प. शाळा नजीक सभामंडप बांधणे. कुडाळ ३ लाख, आचरा जामडूल येथे सभामंडप बांधणे. मालवण २.५० लाख, मुळदे येथे स्मशान शेड बांधणे. मालवण ३.लाख, मठ बु. घुमडेश्वरवाडी येथे सभामंडप बांधणे. मालवण ६ लाख , पेंडूर वेताळ मंदिर नजीक शौचालय बांधणे मालवण ३ लाख, श्रावण तळेवाडी येथे जाणारा रस्ता मालवण ३.लाख, वराड सावरवाड लक्ष्मीनारायण मंदिर ते घोगळे तलाव रस्ता मालवण ४ लाख, कांदुली मुख्य रस्ता ते तळपवाडी जाणारा रस्ता मालवण ४ लाख, पणदूर घोटगे मुख्य रस्ता ते कडावल रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता .कुडाळ ४.लाख, ओवळीये सिद्धगडवाडी येथे सभामंडप बांधणे. कुडाळ २.५० लाख, निरुखे नाईकवाडी रस्ता डांबरीकरण करणे. कुडाळ ४.लाख,
पाट गांधीनगर तिठा पिकअप शेडकुडाळ १. ५० लाख, नांदरुख गिरोबा मंदिर कडे जाणारा रस्ता मालवण ४ लाख , करवडे नारुर महादेव मंदिर नजीक प्रवेशद्वारावर बांधणे कुडाळ ३ लाख, हडी जठारवाडी येथे सभामंड्प बांधणे मालवण ३लाख,
ओरोस बी बोरभाटवाडी रस्ता कुडाळ ४ लाख, आनंदव्हाळ गोपाळ कृष्ण मंदिर नजीक प्लेव्हर ब्लॉक बसविणे मालवण ४ लाख, माणगाव मुख्य रस्ता ते कुंभारवाडी रस्ता कुडाळ ३ लाख, हुमरस ग्रा.पं आवारामध्ये बालोद्यान तयार करून सुशोभीकरण कुडाळ ५ लाख, ओरोस गावडेवाडी येथे सभामंडप बांधणे कुडाळ ५ लाख, माणगाव मुख्य रस्ता ते कुंभारवाडी जाणारा रास्ता कुडाळ ४ लाख, झाराप कांबळेवीर मुस्लिमवाडी मज्जीद मार्ग रेल्वे ट्रॅक कडे जाणारा रस्ता कुडाळ ४ लाख, आंदुर्ले संत गाडगेबाबा मार्ग सावरीचे भरड ते कापडोस जाणारा रस्ता कुडाळ ५ लाख, धामापूरकर राऊळवाडी येथे सभामंडप मालवण २ लाख, आंबेरी भवानी मंदिर रस्ता कुडाळ २ लाख आदी विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.