घोषित वेतन कराराची पूर्ण रक्कम द्या अन्यथा संघर्ष अटळ

0
276
कणकवली : एसटी महामंडळाने वेतनकरारात घोषित केलयानुसार अद्यापही वेतनवाढ दिलेली नाही. घोषणेनुसार ३२ ते ४८ टक्के वेतनवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १७ ते २५ टक्केच वाढ कामगारांना मिळाली. अजून २ ते ३ हजारांची वाढ होणे अपेक्षित आहे. यासाठी ४ हजार आठशे ४९ कोटींच्या पूर्ण रक्कमेचे वाटप करा अन्यथा शासनाशी संघर्ष अटळ असल्याचे एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सुनावले.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here