के.मंजुलक्ष्मी आकाशवाणीवर

0
331
????????????????????????????????????

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याकारी अधिकारी तथा स्वीपच्या सह अध्यक्षा के. मंजुलक्ष्मी यांचे भाषण दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5.30 वा. आकाशवाणीवरून प्रसारीत होणार आहे. या भाषणामध्ये के. मंजुलक्ष्मी यांनी मतदार जागृती कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या एफ एम चॅनलवर 103.6 मेगा हर्ट्झवर ही मुलाखत श्रोत्यांना ऐकता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.