निकालात झाली हेराफेरी ; नारायण राणेंचा आरोप 

0
527

रत्नागिरी : लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. जनतेचा विश्वास बसणार नाही असा निकाल आहे. सरकारने या निकालाने विश्वासहर्ता गमावलीय. निलेश राणेंचा एकतर्फी विजय होणार होता. निलेश राणेंच्या बाजूनं वातावरण  होत, मात्र, अपेक्षित निकाल नाही.  परिस्थिती अशीच राहिली तर निवडणूक लढवायची की नाही असा प्रश्न  निर्माण झालाय . निकालात हेराफेरी  झाली असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here