सेजल गाडे,१२ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन दापोलीतून बेपत्ता

0
366

कणकवली : सेजल सुधीर गाडे ही आपल्या १२ वर्ष मुलाला सोबत घेऊन दापोली येथुन बेपत्ता आहे. त्याचे मोबाइल लोकेशन सिंधुदुर्ग जिल्हयात (सावंतवाडी) या ठिकाणी मिळाले होते. तरी बेपत्ता इसम आपल्या मुलांसह दिसून आल्यास पोलीस हवालदार मोहन कांबळे दापोली पोलीस ठाणे यांना मोबाईल क्रमांक 08975735880 कॉल करावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.