नितेश राणेंच्या आंदोलनाला दोडामार्ग सरपंच संघटनेचा पाठींबा  

0
460
दोडामार्ग : दि ७ : आमदार नितेश राणेंच्या जनतेसाठी केलेल्या आंदोलनाला दोडामार्ग सरपंच सेवा संघान पाठींबा दिलाय. सेवा संघाच्यावतीने हा ठराव घेण्यात आला. सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती ही बैठक झाली. यावेळी तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.अटकेच्या निषेधार्थ दोडामार्ग बाजारपेठ बंड ठेवण्याचे आवाहन प्रेमानंद देसाई यांनी केलेय.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.