जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

0
226

सिंधुदुर्गनगरी : दि. २२ :  जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी ४१.४२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. १ जून २०१९ ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७५६ मि.मी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग १३ (१८८२), सावंतवाडी ४८ (१४५१), वेंगुर्ला ३६.४ (२१५३.२४), कुडाळ ३० (१६७१), मालवण ४० (१५१७), कणकवली ४७ (१९७२), देवगड ७९ (१४३६), वैभववाडी ३८ (१९७१) पाऊस झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here