जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

0
557

सिंधुदुर्गनगरी : दि. ३० : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सदर वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. स्पर्धेचे नाव, गट, कालावधी, ठिकाण अनुक्रमे आहे. सायकलिंग –४ ऑगस्ट २०१९, जिल्हा क्रीडा संकुल, कराटे – १४, १७, १९ वर्षाखालील मुले ६ ऑगस्ट व मुली ७ ऑगस्ट २०१९, जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी,  लॉनटेनिस – ६ऑगस्ट २०१९, जिल्हा क्रीडा संकुल,  शालेय फुटबॉल – ६ ते ८ ऑगस्ट, वा.स. विद्यालय, माणगांव,  ज्युदो – ८ ते १० ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, रायफल शुटिंग – ९ ऑगस्ट, उपरकर शुटींग रेंज, सावंतवाडी, बुद्धीबळ – २०  ते २१ ऑगस्ट, विद्यामंदीर प्रशाला, कणकवली, बॅडमिंटन – २१ व २२ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, किक बॉक्सिंग – २३ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, मल्लखांब – २७ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, वेटलिफ्टींग – २७ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, जलतरण व वॉटरपोल – २७ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, कॅरम – २८ ते ३० ऑगस्ट, जिमखाना मैदान, सावंतवाडी, बॉल बॅडमिंटन – २७ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, नेटबॉल – २८ ऑगस्ट, डॉ. एस.एस. कुडाळकर हायस्कुल मालवण, शालेय हॉकी –२९ ऑगस्ट, सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली, नेहरू हॉकी – ३० ऑगस्ट, सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली, सॉफ्ट बॉल – ३० ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल व शेठ म.ग. हायस्कूल, देवगड, बेसबॉल – ३१ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, वुशू – ३१ ऑगस्ट, जिल्हा क्रीडा संकुल, तायक्वांदो – १७ व १८ सप्टेंबर, माध्यमिक विद्यालय, कनेडी, कब्बडी –१७ ते १९ सप्टेंबर, जिल्हा क्रीडा संकुल, तलवारबाजी – १८ सप्टेंबर, विद्यामंदीर प्रशाला, कणकवली, खो-खो – १९ते २१ सप्टेंबर, जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल – १९ते २१ सप्टेंबर , रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण, योगासने – २३ व २४ सप्टेंबर, जिल्हा क्रीडा संकुल, व्हॉली बॉल – २३ ते२५ सप्टेंबर सौ. इ.द.वर्दम हायस्कूल, पोईप, धनुर्विद्या २५ सप्टेंबर, विद्यामंदीर प्रशाला, कणकवली, कुस्ती – २५ व २६ सप्टेंबर, जिल्हा क्रीडा संकुल, मैदनी – ३ ते५ ऑक्टोबर, जिल्हा क्रीडा संकुल, थ्रोबॉल – ९ ऑक्टोबर, लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली, हॅण्डबॉल – ९ ते ११ ऑक्टोबर, खेमराज मेमो. इंग्लिश स्कूल, बांदा, क्रिकेट- ९ ते ११ ऑक्टोबर, जिल्हा क्रीडा संकुल, डॉजबॉल – १० ऑक्टोबर स.ह.केळकर महाविद्यालय, देवगड. अशा स्पर्धा होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक०२३६२ -२२८२७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे किरण बोरावडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.