दाणोली फणसवडे मार्गावर कोसळली दरड

0
506

सावंतवाडी : दि ६ : सावंतवाडी तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर व पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबोली येथे दरड कोसळली असतानाच सावंतवाडी तालुक्यातील दाणोली फणसवडे या मार्गावर केसरी फणसवडे सीमेलगत दरड कोसळली असून यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेची माहीती पं.स. सदस्य संदीप गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांनी दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.