पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

0
299

सिंधुदुर्गनगरी : दि. १० :  राज्‍याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ८ ते १० दोडामार्ग येथील पूरग्रस्थ गावांना भेटी, सकाळी १०.०० वा. वेंगुर्ला कडे रवाना.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.