जिल्हा मंडप, लाईट, साउंण्ड, इव्हेंट, केटरर्स ओनर्स असोसिएशनची सभा

0
347

सावंतवाडी : दि.१८ : सिंधुदुर्ग जिल्हा मंडप, लाईट, साउंण्ड, इव्हेंट, केटरर्स ओनर्स असोसिएशनची जनरल सभा अलकनंदा सभागृह माजगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट सकाळी १० वाजता सुरु करण्यात येईल. यासभेत नवीन सभासदत्व करणे, रेट कार्ड तयार करणे, महत्वाचे विषय लेखी स्वरूपात तयार करणे, सभासद प्रमाणपत्र प्रदान करणे आदी कामकाज केलं जाईल. जे सभासद झालेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष हजर राहून प्रमाणपत्रावर सह्या करुन ताब्यात घ्यावेत असं आवाहन
असोसिएशन सिंधुदुर्ग उपाध्यक्ष आबा कोटकर यांनी केलय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.