जिल्ह्यात १३ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

0
163

सिंधुदुर्गनगरी : दि. ३० : जिल्ह्यात सध्या सुरू असलेले राष्ट्रीय माहामार्गाचे काम, बैल पोळा तसेच गणेशोत्सव व  मोहरमच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here