शिक्षण समितीची सभा ११ रोजी

0
273

सिंधुदुर्गनगरी : दि.०६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता बॅ. नाथ पै सभागृह, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.