अशोका गॅस कंपनीच्या कार्यालयात अवजार, वाहन पूजन…!

0
443

रत्नागिरी : दि. ०८ : रत्नागिरी एम.आय.डी.सी. येथील अशोका गॅस कंपनीच्या कार्यालयामध्ये विजयादशमी दसरा निमित्त अवजार, वाहन तसेच मशिनरी यांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी कंपनीचे अमितकुमार सम, मंदार गोखले, माणिक राज चिटणीस, रोहित वाघ, सरदार पडवळ, सिद्धेश भाटकर, योगेश्वर मंदुस्कर, अजय परदेशी, गजानन शिंदे, राहुल भाटकर, प्रशांत गराडे, संजय नंडलास्कर, सरफराज महलदार, सचिन भणगे, अक्षय कानडे, मुकेश पाटील, सौरभ कुमार, राज मिश्रा, प्रकाश खाडे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here