माणगावचा सुपुत्र हरपला ; नवी मुंबईचे माजी नगरसेवक तात्या तेलींचे दुःखद निधन…!

0
1077

मुंबई : _माणगाव चे सुपुत्र, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तात्या तेली यांचे दुःखद निधन // थोड्या वेळापूर्वी ऐरोली येथील राहत्या घरी झाले निधन // तात्या तेली हे पूर्वीपासून होते निष्ठावंत शिवसैनिक // माजी मंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असलेल्या तात्या तेली यांनी केला होता राष्ट्रवादीत प्रवेश // नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांचे होते कट्टर समर्थक // ऐरोलीत तात्या तेली यांचा होता मोठा राजकीय दबदबा // माणगाव गावाशी तात्या तेली यांची जडली होती नाळ // माणगाव गावच्या हरिनाम सप्ताह, इतर विविध कार्यकम व उपक्रमात ते होत असत सहभागी // नवी मुंबईत राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर नगरसेवक म्हणून आले होते निवडून // पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व सुना असा मोठा आहे परिवार // तात्या तेली यांच्या निधनाने माणगाव गावावर पसरली शोककळा // आज रात्री सात वाजता ऐरोली येथील स्मशानभूमीत केले जाणार अंतिम संस्कार //_

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.