मळगावच्या मयुरेशची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

0
652

सावंतवाडी : दि २२ : सांगेली येथे झालेल्या शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात मळगाव इंग्लिश स्कूलचा खेळाडू मयुरेश तुळशीदास नाईक तृतीय क्रमांक आला. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय निवड झाली. त्याच्या यशाबद्दल संस्थापक शिवराम मळगावकर, सचिव आर.आर. राऊळ खजिनदार एन.एन.राऊळ, स्कुल समिती चेअरमन राजेंद्र परब, मुख्याध्यापक वैजनाथ देवण,पर्यवेक्षिका श्नध्दा सावंत तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.