एका वर्षांत पाच चिन्ह बदलेले संजू परब चालतात ; मग मी का नाही ? : अन्नपूर्णा कोरगावकर

0
1484

सावंतवाडी : एका वर्षात पाच चिन्ह बदलून आलेल्या संजू परब यांना भाजपने दिली उमेदवारी // ते प्रमोद जठार यांना चालते // मग मी का नाही चालत ? // अन्नपूर्णा कोरगावकर यांचा प्रमोद जठारांना सवाल // मी भाजपच्या नसेल तर आजही सावंतवाडीकरांच्या ह्रदयात //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.