भाजपच्या नेत्यांना पैशाची मस्ती ; दीपक केसरकर चवताळले

0
602

सावंतवाडी : भाजपच्या नेत्यांना पैशाची मस्ती // दीपक केसरकर चवताळले // आता लढा भाजपच्या काळ्या पैश्याच्या विरोधात // माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचा इशारा // राणे ही वृत्ती नाही प्रवृत्ती // निवडणूक काळात गैरमार्गाने येतो पैसा // या पैशाला येत असतो वेगळा वास // जी लोक अशा पैशाचा वापर करतात त्यांची खरी रूपे लोकांसमोर आणणार // राणेंना भाजपमध्ये घेवू नका असे सांगितले होते // माझ्या विधानसभा निवडणुकीत दोडामार्गमध्ये भाजपच्या गाडीत पकडले होते पैसे // जठार यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही // राणेंना घेतल्याने भाजपला महाराष्ट्रात बसला मोठा फटका //उमेश कोरगावकर शिवसेनेत राहिले म्हणून राणेंच्या लोकांनी त्यांचे हात, पाय तोडले // राजन तेली किती काळ तुरुंगात होत हे जनतेला माहित // रविंद्र चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी जनतेला माहित // दीपक केसरकर यांचा भाजपवर जोरदार हल्ला //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.