…तर रवींद्र चव्हाणांची खरी पार्श्वभूमी काढेन बाहेर : दीपक केसरकर

0
2052

सावंतवाडी : …तर रवींद्र चव्हाणांची पार्श्वभूमी तपासावी लागेल // दीपक केसरकर यांनी दिला इशारा // भाजपच्या नेत्यांकडुन होतोय पैशांचा गैर वापर // माझ्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी केला होता पैशांचा गैरवापर // मात्र, सावंतवाडीच्या जनतेने ‘त्या’ नेत्याला बसविले घरी // भापजच्या नेत्यांना झाली आहे पैशांची मस्ती // नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि राजन तेली यांच्यावर दीपक केसरकर यांचा थेट निशाणा // इथल्या मतदारांना देताहेत पैश्यांच्या ऑफर // हातात पैसे देऊन घेताहेत देवाच्या शपथा // सावंतवाडीची जनता पैशानं नाही विकत // रवींद्र चव्हाणांना लगावला टोला // रवींद्र चव्हाणांची खरी पार्श्वभूमीतपासली तर धक्कादायक माहिती येईल समोर // वेळ पडल्यास चव्हाणांची खरी पार्श्वभूमी काढेन बाहेर // दीपक केसरकर यांचा इशारा // सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकीचा रणसंग्राम पेटला //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.