सावंतवाडीत जंप नेटवर्कची मोफत वायफाय सेवा सुरु ; आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन

0
569
सावंतवाडी : _सावंतवाडीकरांसाठी मोफत वायफाय सुविधा सुरू // जंप नेटवर्कच्या माध्यमातून सावंतवाडीतील महत्वाच्या ठिकाणी अनलिमिटेड वायफाय सेवा // आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन // सावंतवाडी येथील बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी येथे आज झाला या सेवेचा शुभारंभ // या निमित्ताने जंप नेटवर्कच्यावतीने ४ ते ६ जानेवारी या कालावधीत सेल्फी स्पर्धा करण्यात आली आयोजित // सदर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षीसे कंपनीच्यावतीने दिली जाणार // यावेळी आमदार दीपक केसरकर, सौ.सोनाली केसरकर, अशोक दळवी, वसंत केसरकर, राजन पोकळे, गजानन नाटेकर, कंपनीचे मानसिंग पवार आदी होते उपस्थित //_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here