_*हीच ती वेळ! विलास जाधवांचा ‘तो’ बॅॅनर ठरतोय लक्षवेधी…!*_  

0
1308

सावंतवाडी : सावंतवाडीतील विलास जाधवांचा ‘तो’ बॅनर ठरतोय लक्षवेधी //  नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब यांचं अभिनंदन करणारा तो बॅनर ठरतोय लक्षवेधी // सावंतवाडी शहराच्या सीमेवर असणाऱ्या ‘हीच ती वेळ…!’ बॅनर वेधतोय सावंतवाडीकरांच लक्ष // सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक विलास जाधव यांनी संजू परब यांच्या अभिनंदनाचा लावलाय बॅनर // विलास जाधव हे माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांचे होते निकटवर्तीय // मात्र, पालिकेच्या निवडणुकीवेळी जाधव यांना शिवसेनेनं दिलं नव्हतं तिकिट // आपल्या प्रभागावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या जाधव यांना आलं होत डावलण्यात // त्यामुळे  विलास जाधव झाले होते नाराज // त्यानंतर दीपक केसरकर यांच्यापासून झाले होते दुर // सावंतवाडीच्या पोटनिवडणुकीत विलास जाधव यांनी दाखवून दिली आपली ताकद // भाजपच्या संजू परब यांना सहकार्य करत वॉर्ड ८ मधून दिलं मताधिक्य // त्यामुळे पहिल्या फेरीत पिछाडीवर असलेल्या संजू परब यांनी घेतली मोठी आघाडी // वॉर्ड क्रमांक ८ ठरला विजयाचा टर्निंग पॉईंट //

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here